चीनच्या HMPV विषाणूची लागण झालेला रुग्ण भारतात आढळल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. महाराष्ट्रात या विषाणूचा एकही रुग्ण नाही, मात्र आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा व्हायरस नवीन नाही. या आधीही हा व्हायरल यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहनही केलं आहे.