संतोष देशमुख यांच्या खुन्यांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. संतोष देशमुख प्रकरणातले आरोपी नितीन बिक्कडने पळवले आहेत, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर सुरेश धस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.