बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात अन्न, नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंड यांचं नाव घेतलं जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आज धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतरत्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे.