Manoj Jarange Patil vs Dhanajay Munde: संतोष देशमुख हत्या प्रकरणात आम्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहणार पण ही लढाई आरक्षणाचीच आहे असं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. पत्रकारांशी बोलताना यावेळेस जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही गंभीर आरोप सुद्धा लावले आहेत. आमची माणसं मारून टाकतायत, धनंजय मुंडे राज्यात जातीय तेढ निर्माण करतायत अशा शब्दात जरांगेंनी आपला संताप व्यक्त केला. नेमकं जरांगे पाटील काय म्हणालेत पहा.