चीनमधून आलेल्या कोरोनानंतर आता HMPV विषाणूने सर्वांची चिंता वाढवली आहे. भारतातील तामिळनाडूमध्ये याचे दोन रुग्ण आढळल्यानंतर देशात आरोग्य यंत्रणांना अलर्ट मोडवर आहेत. तसंच खबरदारी घेतली जात आहे. या विषाणूबद्दल अनेक अफवाही पसरवल्या जात आहेत. याविषयी पुण्यातील संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड यांची माहिती दिली आहे.