संतोष देशमुख हत्या प्रकरणावर धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधकांकडून त्यांनाही
जाब विचारला जात आहे. यावर पंकजा मुंडे म्हणाल्या संतोष देशमुख माझा कार्यकर्ता होता.त्यांच्या मुलांबद्दल मला काय वाटतंय
याचं प्रदर्शन मला मांडण्याची गरज नाही, असं उत्तर पंकजा मुंडेंनी दिलं आहे.