Pune: पुण्यातील येरवडा भागातील एका कॉल सेंटरमध्ये काम करणार्या तरुणीने वैयक्तिक कारणास्तव मित्राकडून चार लाख रुपये घेतले होते.तिच्याकडे त्याने वारंवार पैशांची मागणी करून देखील तिने पैसे दिले नाही. म्हणून त्या रागातून तिच्यावर चाकूने वार केल्याची घटना पुण्यातील येरवडा आणि त्या घटनेत त्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.