“राज ठाकरेंच्या मनसेचा वापर हा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात होतो आहे.”,असं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत केलं. आता त्यांच्या या वक्तव्यावर मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.