Supriya Sule Live: आज मुंबईमध्ये शरद पवार गटाच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडत आहेत. या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी काही कागदपत्र दाखवत बीड हत्याप्रकरणी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.