पुण्यातील नऱ्हे भागात सध्या ड्रेनेजचं काम सुरू आहे.यामुळे रस्ते काही ठिकाणी बंद केले आहेत.त्यामुळे दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्याने दुचाकीवरून रस्ता शोधत बाहेर पडत असतान एक तरुण गाडीसह ड्रेनेजच्या खड्ड्यात पडला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तरुणाला बाहेर काढण्यात