उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेबांचा अपमान असं, खासदार संजय राऊत म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे. महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना हे आवडलं का? हा सवालही त्यांनी केला आहे.