ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि वाल्मिक करडा यांचा एक फोटो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट केला होता. त्यासंदर्भात लक्ष्मण हाकेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले फोटोवरून आमचं कनेक्शन शोधलं जात असेल तर सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुरेश धश, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्यांच्या फोटोवरून तपास व्हावा आणि सगळ्यांना जेलमध्ये टाका, असं हाके म्हणाले.