संतोष देशमुख यांची हत्येच्या तपासासाठी 1 जानेवारीला नेमलेली एसआयटी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याऐवजी आता सहा जणांची नवी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.याबाबत आमदार सुरेश धस यांनी माहिती दिली आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.