संतोष देशमुख यांची हत्येच्या तपासासाठी 1 जानेवारीला नेमलेली एसआयटी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याऐवजी आता सहा जणांची नवी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबाचा आक्षेप होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.