Sharad Pawar : शिर्डीतल्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसंच १९७८ पासून शरद पवारांचं दगाफटक्याचं राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेने २० फूट गाडलं अशी टीका अमित शाह यांनी केली होती. आज शरद पवार अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.