Ajit Pawar: आज वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आला असून त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाचं अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.