Narendra Modi: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदी यांच्या हस्ते ‘आयएनएस सूरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांचे आणि ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीचे जलावतरण केलं गेलं. आता नरेंद्र मोदी हे नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.