वाल्मिक कराड यांचं समर्थन करणाऱ्यांकडून सुरेश धस, अंजली दमानिया, संदीप क्षीरसागर यांच्याबरोबर आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांच्याविरोधात आंदोलन केलं जात आहे. त्यावरून जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर देखील हल्लाबोल चढवला आहे.