शक्तिशाली भारत घडवायचा असेल, तर भाजप ‘बलशाली’ असणे आवश्यकच आहे, असे परखड मत व्यक्त करीत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढणार असल्याची ग्वाही ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.