Pune: आज पुण्यात अलका टॉकीज चौकात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या फोटोला जोडे मारो अंदोलन करण्यात आले.तर मनोज जरांगे पाटील,आमदार सुरेश धस,आमदार संदिप क्षीरसागर, सामाजिककर्त्या अंजली दमानीया यांच्या फ्लेक्सला अखंड मराठा समाज पुणे जिल्हय़ाच्या पदाधिकाऱ्यांकडून दुग्धभिषेक घालण्यात आला.