आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या आमदारांबरोबर बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी आमदारांबरोबर विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली? याबाबत महायुतीच्या आमदारांनी सांगितलं आहे.