Beed: न्यायालयाने वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आज बीड न्यायालयासमोर कराड समर्थकांनी गोंधळ घातला आहे. मात्र पोलिसांनी न्यायालयासमोर गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.