चाकू हल्ल्यानंतर अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चाकूने पाठीत वार करण्यात आले असून सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. डाॅ. नितीन डांगे यांनी सैफच्या प्रकृतीबाबत आता माहिती दिली आहे. मणक्यात चाकू लागल्याने पाठीच्या
कण्याला मोठी दुखापत झाली आहे. त्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, असं डाॅक्टरांनी सांगितलं