अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा हल्ला कोणत्या उद्देशाने झाला याबाबातची सगळी माहिती पोलिसांनी दिली आहे. यावर कारवाई सुरू आहे, असंही ते म्हणाले.