बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेत्रा सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री दोन, अडीचच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. धक्कादायक म्हणजे एक अज्ञात व्यक्ती घरात शिरली आणि सैफवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफला तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या संपूर्ण घटनेने कला विश्वात एकच खळबळ माजळी आहे. ही व्यक्ती घरात आलीच कशी? सैफवर असा हल्ला करण्यामागचा नेमका उद्देश काय होता? या हल्ल्यासंबंधित राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया तसंच त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न या सगळ्याची सविस्तर माहिती जाणून घेऊ.