Uday Samant & Uddhav Thackeray: ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी सूचक भाष्य केलं आहे. ‘ठाकरे गटातून पुढच्या ८ दिवसांत शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होणार आहे’, असं विधान सामंत यांनी केलं आहे.