SSC,HSC Hall Ticket: दहावी, बारावीच्या हॉल तिकीटवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख असल्याचं म्हणत मागील काही दिवसांपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षण मंडळाच्या भूमिकेवर टीका होत होती. यावर आता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.