Saif Ali Khan Attacker Caught From Thane, Mumbai Police Press Conference: शनिवारी मध्यरात्री, मुंबई पोलिसांनी सैफच्या आरोपीला ठाणे येथून ताब्यात घेतलं. यानंतर त्याला पुढील तपासासाठी खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं होतं. आरोपीला अटक केल्यावर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याचं नाव, तसेच प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी घुसखोर असावा असा संशय व्यक्त केला आहे.