उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्याकडून बीडचं पालकमंत्रिपद काढून घेण्यात आलं आहे. त्यावर आता
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर अजित पवार यांना शुभेच्छा देताना खोचक पोस्ट केली आहे.