पालमंत्रिपदाच्या यादीतून भरत गोगावले यांना डावलल्यानंतर त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय धक्कादायक आहे, असं ते म्हणाले. जिल्ह्यामध्ये संपूर्ण वाचावरण झालं होतं. मात्र आता आलेला निकाल अनपेक्षित असून मनाला पटणारा नाही, असं म्हणत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.