संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव आल्यानंतर बीडचं पालकमंत्रिपद त्यांना देऊ नये, अशी मागणी विरोध पक्षातील नेत्यांनी केली होती. त्यानुसार नुकत्याच जाहीर झालेल्या पालकमंत्रिपदाच्या यादीतून धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलं आहे. याबाबत धनंजय मुंडे यांना विचारला असात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डीत ते बोलत होते.