अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजादला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आरोपीचे वकील संदीप शेखणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आरोपी हा बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्याबाबतही वकिलांनी खुलासा केला आहे.