Pankaja Munde: बीडचं (Beed) पालकमंत्री (Guardian Minister Post) पद कुणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अशातच काल (१८ जानेवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर जालनाचे पंकजा मुंडे यांना देण्यात आले आहे. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.