उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना आणलं. आता शिंदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल? असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी आता मोठा दावा केला आहे. शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.