Dhananjay Munde: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील नव-संकल्प शिबीर – २०२५ या कार्यक्रमात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला आहे. “पहाटेची शपथ घेऊ नका,असं मी दादांना सांगितलेलं होतं.”, असं धनंजय मुंडे म्हणाले.