काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या सूचक विधानवरून आता राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. खासदार संजय राऊत यांच्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीतील नाराजी नाट्यावर भाष्य केलं आहे. उदय सामंत यांचं नाव घेत त्यांनी मोठा दावा केला आहे.