पहाटेच्या शपथविधीसाठी आपण अजितदादांना रोखलं होतं, असा दावा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यावर भाष्य करत हे जर षडयंत्र होतं तर ते ooni रचलं असा प्रश्न उपस्थित केला आहे.