Beed Santosh Deshmukh Murder Case: बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत असून याच प्रकरणात सीआयडीने खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याला अटक केली आहे.त्यानंतर राज्यातील अनेक भागात वाल्मिक कराड याच्या कोट्यवधी रूपयाच्या जमिनी आणि शॉप घेतल्याचे समोर आले आहे. त्याच दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज समोरील एका इमारती मध्ये 3 ऑफिस वाल्मिक कराड याच्या दुसर्या पत्नीच्या नावाने घेतल्याचे समोर आले.हे शॉप खरेदी करण्यास भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांनी मदत केल्याची माहिती समोर आल्याने,दत्ता खाडे यांना काल केज येथे सीआयडीने चौकशीसाठी बोलावले होते.जवळपास 2 तास चौकशी झाली आणि त्यावेळी 15 प्रश्न विचारण्यात आले.त्या चौकशीनंतर दत्ता खाडे यांची प्रतिक्रिया