वाल्मिक कराड आणि देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिला आहे. हे फुटेज बाहेर आलं ते बरं झालं. या आरोपींना जामीन मिळता कामा नये. तसं झालं तर देशमुख कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांनी केला आहे.