Radhakrishna Vikhe: वाळूच्या गाड्यांबद्दल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. सोलापूर जिल्हा मोठा आहे.जिल्ह्यात खडी क्रशरच्या गाड्या,वाळूच्या गाड्या मोठ्या प्रमाणात चालतात.इथे कलेक्टर कुमार आशीर्वाद असले तरी मी त्यांना म्हणालो होतो, वाळूचे ट्रक चालू द्या सगळे आपलेच माणसे आहेत.”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.