धनंजय मुंडे फार मोठं मोठं बोलतात. त्यांनी नैतिकदृष्टीकोनातून राजीनामा द्यायला हवा. मंत्रिपदाचा त्यांना काय गोडवा आहे माहित नाही, असं विधान माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. माणूस एकदम बरोबर असता तर पालकमंत्रिद दिलं असतं, असंही संभाजीराजे म्हणाले.