Amitesh Kumar: पश्चिम प्रादेशिक विभागातील नागरिकांचा चोरीला गेलेला मुद्देमाल भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत नागरिकांना परत देण्यात आला.यावेळी अमितेश कुमार यांनी पुण्यातील गुन्हेगारीवर भाष्य केलं. “पुण्यात कोणतीही कोयता गँग नाहीये”, असं म्हणाले.