पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत एकूण ५९ लोकांना या आजाराचे निदान झाले आहे. यापैकी १२ जण व्हेंटिलेटरवर आहेत. याविषयी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काय महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर
रुग्ण वाढीमुळे नागरिकांमध्ये चितेंच वातावरण देखील आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
*गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणं व उपचार पाहा*-
https://youtu.be/4DeucaPW2hg