Pune: आज (२३ जानेवारी) पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सभा पार पडत आहे. या सभेला अजित पवार आणि शरद पवार यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात आसनव्यवस्था बदलल्याबद्दल अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.