रत्नागिरीतील ठाकरे गटातील काही माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात आज प्रवेश होणार आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना थेट आव्हान दिलं आहे.मला तोंड उघडायला लावू नका, माझ्याकडे सगळी माहिती आहे. कोण जात आहेत आणि येत आहेत.