Hinjawadi: पुण्याच्या (Pune) हिंजवडीमध्ये सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. ही घटना हिंजवडमध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. घटने प्रकरणी मिक्सर चालकाला अटक करण्यात आली आहे. प्रांजली यादव आणि आश्लेषा गावंडे अशी मृत्यू झालेल्या तरुणींची नावं आहेत.