Republic Day: आज (२६ जानेवारी) देशात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.