Ajit Pawar: पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम हॉस्पिटलमध्ये GBS रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुणे शहरातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जीबीएस रुग्णांना मोफत उपचार दिले जाणार आहेत, असं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.