Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला आहे. अशातच बाबुराव चांदेरे यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.