Kalyan Auto Driver Hits Marathi Passenger Viral Video: कल्याणमधील एका मराठी भाषिक व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये मराठी तरुण झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडतो आहे. त्याने परप्रांतीय मुजोर रिक्षा चालकाने मारहाण केल्याचा आरोप सुद्धा लगावलाय. अत्याचार किती सहन करायचा असं म्हणत या तरुणाने प्रश्न केलाय. दरम्यान या प्रकरणात मराठी परप्रांतीय वाद नाही असं म्हणत नेमकं काय झालं याविषयी पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर साबळे यांनी माहिती दिली आहे.